लातूर शहर महानगर पालिका लातूर
प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना)

Cinque Terre

डाउनलोड


 अर्ज कसा भरावा
 अर्ज (Offline)
 प्रतीज्ञा पत्र  

महत्वाच्या सुचना


  • लातूर शहर महानगर पालिका लातूर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेच्या अधिकृत वेब पोर्टल वर आपले स्वागत आहे.

  • लातूर शहर महानगर पालिका लातूर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेच्या नवीन सूचना अधिकृत वेब पोर्टलवर प्रकाशित केले जातील.

  • लातूर शहर महानगर पालिका लातूर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेमधील सर्व प्रक्रिया हि ऑनलाईन व डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक राहणार. ऑनलाईन व डिजिटल पद्धतीने होत असलेल्या या योजनेचा कोणीही गैरफायदा घेऊ शकणार नाही व वशिला पण लावू शकणार नाही यामुळे योग्य लाभार्थ्यालाच योजनेचा लाभ देण्यासाठी मदत होईल.